नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या Marathi Sad स्टेटस मध्ये स्वागत आहे. आज तुमच्यातून भरपूर लोकं Sad असतील त्यामुळेच त्यांनी आपल्या वेबसाइटला भेट दिली. कदाचित तुमचे खूप सारी कारणं असतील.
एखाद्या मुलीने कोणाच मन तोडलं असेल Dhoka Status in Marathi. किव्हा तुम्हांला कोणी सोडून गेलं असेल Gf Bf Sad Marathi Status. कोण्ही आपल्या परिवाराची आठवण काढत असेल Aathvan Marathi Sad Status तर कोण्ही आपल्या स्वतःच्या कामाला कंटाळळा असेल Frustrated Status in Marathi
आम्ही या वेबसाइट वर असले खूप सारे स्टेटस ठेवलेत जेणे करून तुम्ही तुमचा एकटे पणा दुसऱ्या सोबत शेयर करू शकता.
ᐈMarathi sad status for WhatsApp, Facebook, Instagram, etc ᐈ
नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही , कारण मनात जे असतं ते "नशिबात नसतं".
जर माहित असतं प्रेम एवढं "तडपवत" तर , मन जोडण्याच्या अगोदर "हात जोडले" असते.
वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण , तू कधी बदलू नकोस .
विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.
माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली
एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते.
Dhoka status in marathi / धोका स्टेटस मराठीमध्ये
रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय , शेवटी तिचा "Reply" आला - "कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे".
कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत , जेव्हा ती सोबत असायची तेव्हा "लोकं जळायची" पण , आज तीपण "माझ्यावर जळू लागली".
एवढं छोटसं "मन" आहे माझं, पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत.
तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली.
निघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने.
तो माझा नाही झाला तरी चालेल पण , जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव.
Breakup shayari in marathi / ब्रेकअप शायरी मराठी
"Life" मध्ये एक "Partner" होण गरजेचं आहे , नाहीतर "मनाचे शब्द Status"वर लिहावे लागतात.
कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे , पण एक दिवस "प्रेम" झालं आणि आम्ही "लावारिस" झालो.
न गाडी वाला , न बंगल्यावाला , मुलींना तर पाहिजे "खरं प्रेम" करणारा.
एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत , जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते.
ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.
मुलांन मुलींन मध्ये एक Promise - तुझ्या नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.
sad alone Marathi status
शेवटी तुला मिळवणं हे माझं स्वप्न स्वप्नच राहिलं.
आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत , थोडा नाही तर "बेशुमार" केलं होतं... मन तूटलं तेव्हा , तिने सांगिलत "अरे मी तर "Timepass" करत होते" .
मनात खूप दु:खं होतं , ज्यावेळेस तू बोलतेस माझ्या आयुष्याचा "Driver" दुसरा कोणीतरी आहे .
Ego, Attitude,Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं.
ऐक आता हात पकडलाय तर शेवट पर्यंत सोबत रहाव लागेल.
आज कालचे प्रेम Made in China सारखे आहेत नो Guarranty नो Warranty.
कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने , वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं.
Miss u Marathi status
तुझ्या बगेर "जगणं" खूप कठीण आहे, आणि हे तुला सांगण अजून पण कठीण आहे.
डोळे थकले माझे "आकाशात" बघून बघून, पण तो "तारा" तुटतच नाही ज्याला बघून मी तुला "माघून" घेईल.
माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर "प्रेम" केलं होतसं.
प्रेम फक्त मला झालं होतं , त्याला तर काहीवेळेचं नशा होतं.
जर माहित असत कि प्रेम एवढं तडपवत तर, मन जोडण्या अगोदर हात जोडले असते.
एकदा जर Love फिलिंग आली तर , त्यांनतर Friend राहणं खूप आवघड असतं.
डोळे थकले माझे "आकाशात" बघून बघून, पण तो "तारा" तुटतच नाही ज्याला बघून मी तुला "माघून" घेईल.
माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर "प्रेम" केलं होतसं.
प्रेम फक्त मला झालं होतं , त्याला तर काहीवेळेचं नशा होतं.
जर माहित असत कि प्रेम एवढं तडपवत तर, मन जोडण्या अगोदर हात जोडले असते.
एकदा जर Love फिलिंग आली तर , त्यांनतर Friend राहणं खूप आवघड असतं.
वेडा आहेस जो अजून पर्यंत तिची आठवण करतोय , तितर तुझ्या नंतर हजारो जनांना विसरून गेली.
Very sad Marathi status
मी मेल्याने तर लाखो लोक रडतील पण मी त्याला शोधतोय जो माझ्या रडण्याने मरेल.
एकटी मुलगी म्हणजे "Chance" नसतो तर , आपली "जिम्मेदारी" असते.
"Reletionship" संपेल पण, कधी "प्रेम" नाही संपणार.
प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण ,जे लोकं मन बघतात ते खूप नशीबवान असतात.
प्रेम आहे कि नाही ते मला माहित नाही पण,जेव्हा तुला Online बघतो त्यावेळेस मनाला शांती मिळते.
पहिले विश्वास करून देतात कि ते आपले आहे , मग नंतर का विसरून जातात काय माहित.
ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो , कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात.
frustrated status in Marathi
साथी तर मला माझ्या सुखासाठी पाहिजे दुःखासाठी तर मीच पुरेसा आहे.
माणूस कधी आपल्या "मर्जी" ने शांत नसतो , कोणी तरी खूप "त्रास" दिलेला असतं.
खूप नशीबवान असतात ती लोक, ज्याचं प्रेम "आदर" सुद्धा आणि "इज्जत" सुद्धा करतात.
आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते.
कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण करतोय , कदाचीत त्यामुळेच तुला माझी आठवण येत नाही.
काही का असाणा प्रेम हे प्रेम आहे तुला नाहीतर, म्हणून काय झालं मला तर आहे.
sad bewafa status Marathi
परिस्तिथी कतीही बदलो पण तू कधीही बदलू नकोस.
आज काल तर ते आमच्या सोबत "Digital" नफरत करू राहिले , आम्हाला "Online" बघताच ते "Offline" निघून जातात
एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या दुनियेत तुला माझ्यासारखे खूप मिळतील , पण त्यांच्यात तुला मी नाही मिळणार .
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.
कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो.
खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.
Marathi sad couple status
आहे का कोणी वकील या दुनियेत जो मला हरलेलं प्रेम जिंकून देईल.
एक "भारत रत्न" त्यांना पण द्या , जे मना सोबत खूप चांगल खेळतात.
हे दु:खं , हि उदासी , हे रडणं , ह्यांना कधी मरण का नाही येत .
आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो.
एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे,जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे.
हे दु:खं , हि उदासी , हे रडणं , ह्यांना कधी मरण का नाही येत .
आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो.
एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे,जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे.
Sad Status in Marathi
दगडं तर खूप मारली होती लोकांनी पण जो मनाला लागला तो तिचा होता.
आज जर एखाद्याची मुलगी तुमच्यासाठी "Timepass" असेल तर , उद्या "तुमची" मुलगी पण एखाद्यासाठी Timepass असेल .
आमची त्यावेळेस खूप आठवण येईल, जेव्हा तिला पण कोणीतरी "सोडून" जाईल.
खूप रडावसं वाटत पण सावरतो स्वःताहाला फक्त एक सांग , माझ्या शिवाय राहू शकशील का?
अगदी जीवापाड प्रेम करतोय मी तुझ्यावर तुला समजत कसं नाही.
आमची त्यावेळेस खूप आठवण येईल, जेव्हा तिला पण कोणीतरी "सोडून" जाईल.
खूप रडावसं वाटत पण सावरतो स्वःताहाला फक्त एक सांग , माझ्या शिवाय राहू शकशील का?
अगदी जीवापाड प्रेम करतोय मी तुझ्यावर तुला समजत कसं नाही.
marathi sad emotional status
कोणाकडेही आशा करू नका कारण आशा नेहमी दुःख देते.
ज्याचं मन शुद्ध असतं ,त्याचं नशीब नेहमी खराब असतं.
मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे त्याच्यावर किती प्रेम करत असेल.
आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम.
आता का रडतेस जेव्हा होतो तेव्हा किंमत ठेवली नाहीस.
आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम.
आता का रडतेस जेव्हा होतो तेव्हा किंमत ठेवली नाहीस.
aathvan marathi sad status
नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट का होत जो दुसर्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो.
ज्यांची आपण "चिंता" करतो , कायम तेच लोक आपल्याला समजत नाहीत.
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,तर असे समजू नको की,मी किती मूर्ख होती,तर असा विचार कर की,माझा तुझ्यावर किती विश्वास होता.
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,तर असे समजू नको की,मी किती मूर्ख होती,तर असा विचार कर की,माझा तुझ्यावर किती विश्वास होता.
marathi sad status dp
अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जात.
पाउस तर पडतोच माझ्याकडे कधी ढगातून तर कधी डोळ्यातून.
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि,एक दिवस तू परत येशील.
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे
विश्वास जेवढा किमती असतो त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो.
आमच्या हिस्स्याची जमीन नापिकच होती आणि मी पावसाला दोष देत राहिलो.
चेहऱ्यावर नेहमीच हसू,पण मनात खूप काही साठलेलं आले जरी डोळे भरून,ते कोणालाही न दिसलेलं !
सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण,लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
sad alone marathi status
रडण्याने कोणी आपले होत नाही तर जो खरंच प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही.
ह्या जगात कोणी कुणाचं नसतं , सगळे आपआपल्या मतलबासाठी नातं बनवतात.
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,देवदास होऊन जातो
Marathi sad status for boyfriend
खरंच सांगितलय कोणीतरी एकट राहणं शिकून घ्या प्रेम कितीही खरं असू द्या , साथ सोडून देतच.
खूप त्रास देतो तो प्रेम जो ,आपल्याला ऐकट सोडून जातो.
ती नेहमी म्हणायची,जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे,हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून चुका आपल्याही असतात,कारण कुणी असंच नसतं.
sad alone marathi status
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,देवदास होऊन जातो
लोकं बदलत नाही हो कदाचित त्यांच्या जीवनात
कोणितरी आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल.
माझं हसण तुला आवडत आज तेही तुला दिल.
प्रेम कधीच चुकीचे नसते,कदाचित निवड चुकीची असू शकते
Marathi sad boy status
कधी तुटलेल्या हृदयाशी प्रेम तर करून बघा तो तुम्हाला कधीही दुखावणार नाही.
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,त्रास तर या गोष्टीचा होतोय,माझा विश्वास तुझ्यावर होता,नशिबावर नाही.
प्रेम करण्यासाठी हृदय पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये.
ऐक जर हात पकडलाच आहेस, तर शेवट पर्यंत "साथ दे".
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा , कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी खुश नाही राहू शकत.
सगळे मित्र सांगत होते नको तिच्या प्रेमात पडू.
सगळे मित्र सांगत होते नको तिच्या प्रेमात पडू.
एकट असण्यात आणि एकट राहण्यात खूप फरक आहे.
खूप अवघड असतं तिच्यासाठी जगणं आणि, त्यापेक्षा हि अवघड आहे तिच्या बगेर जगणं.
स्वःताची सवय लावून लोकं कायम आपल्या पासून दूर होऊन जातात.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला कि, एक Phone हि करावासा वाटत नाही का मला ?
जे मनात असतं ते नशिबात नसतं आणि, जे नशिबात असतं ते मनात नसतं.
एक दिवस तुला आठवण येईल माझी तेव्हा मात्र मी तुझी आठवण काढत नसेल.
जगातलं सगळ्यात सुंदर नातं तेच असतं ,जिथे थोडं हसू आणि थोडी माफी तुमचं आयुष्य पहिल्या सारखं होऊन जातं.
माफी देणं म्हणजे कमजोरी नसते , ती तुम्हाला मुक्त करून देते.
marathi sad status about life
कधी कधी आम्ही भांडण करतो , आम्ही रडतो आणि ऐकमेंकांसोबत बोलत नाही, पण शेवटी अजून पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.
मी खूप चुकी करतो , मी खूप लोकांना त्रास देतो , पण जेव्हा पण मी लोक्कांना Sorry बोलतो तेव्हा खरं मनापासून बोलतो.
मी कुठे होतो मला तुझ्या मनात राहूदे , कारण बेघर मुल कायम आवारा होऊन जाता.
आमची खूप वेगळी भेट असायची , ती फक्त फायद्यात भेटायची , आणि मी फक्त फायद्यासाठी.
खूप वेगळ नातं आहे प्रेमाचं , आर्धी राहते पण कधी संपत नाही.
माणूस आपल्या स्वतःच्या मर्जीने शांत नसतो , कोणीतरी खूप त्रास दिलेला असतो.
Marathi sad status text
0 Comments