Funny Marathi Status {500+}


Funny Marathi Status काल त्या मुलाला रोडवर मारखाताना बघितलं , ज्याचं "Status"होत .. आम्ही जिथे उभे असतो तिथे  मोठे "Matter" होतात.


मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी दिलं नसेल , जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या Cream ने दिलंय

शिकत होतो guitar तिला "पटवण्यासाठी" पण Order आलीये तिच्याच "लग्नात" वाजवण्याची .मला माझे "पाप" धुवायचे आहेत, कोणता "साबण" चांगला आहे.

काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात कि , मी मनात्यला मनात स्वतःहालाच  Reject करून टाकतो.

कोणी सांगू शकेल का "फिल्म" मध्ये वापरणारी "उशी" कुठे मिळते , ज्याने "hero heroine" भांडण करतात तेव्हा "पंख" बाहेर येतात . एक आमच्या घरात आहे उशी , आज आईने फेकून मारली तर मी "दोन मिनिट कोम्यात" होतो.
जर तुम्हाला एखादी मुलगी "भाऊ" म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या आणि बोला "इथे काय करतेस घरी जा".
जेव्हा दुसऱ्याला "ट्रेन" मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा "मुलींनी" भरलेला असतो , पण "साला" मी जातो तेव्हा सगळे ६०+"म्हतारे" बसलेले असतात.


दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone ची "100%"  Battery चा आनंद येकी कडे.


Dear Girl, तू किती पण "Makeup" कर आज कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि तुला "Aunty" बोलायचं कि "दीदी".


माणसाचं मेंदू  २४ तास काम  करतो.. पण तो फक्त "दोनदाच बंद" पडतो, पहिले तर "Exam" मध्ये आणि, दुसऱ्यांदा "बायको" पसंद करताना.

ताजा "सर्वे" अनुसार लगातार वाढत असलेल्या  तापमानाच कारण म्हणजे, मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे  "Nice Pic" comment आहेत.


घराची "इज्जत" मुलींच्या हातात असते, आणि "Properties" चे  पेपर "नालायकांच्या" हातात.


सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं , कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे.


आज बाजारात जुनी "Girlfriend" भेटली , मी तिला "हलो" बोलणारच होतो तेवढ्यात तिच्या नवर्याने "चलो" सांगितल.


खूप प्रयत्नाने तिने "Friend request accept" केली ,पण मित्रांनी "वहिनी वहिनी" comment करून "Block" करून टाकलं.
funny quotes in Marathi

लग्न तर तिच्यासोबतच करणार ,जी सकाळी उठून विचारण "जाणू" चाय कि "पप्पी".

मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण "तिची काळजी" घेऊ नका,नाहीतर तुमच्यात तिला "भाऊ" नजर येऊ लागेल.


जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी तुम्हाला "वळून वळून" पाहाव तर तिच्या समोरून जाताना तिला "जाडी" बोलुन द्या.


मी "Girlfriend" ह्याच्यासाठी बनवतो कि, मी कधी "डायन" नाही बघितली.


"चंद्र" पण वेगळाच आहे, लहानपणी "मामा" दिसतो आणि जवानी मध्ये "जानु".


माणूस कितीही " Busy" असो पण जर "मुलीची" Friend request आली कि "CBI" लेवल ची Enquiry करतात.


                            


Comedy status Marathi


दोन महिला बोलत असताना .....काय करायचं "मंगळसूत्र" घातलं तर "चोरांची" भीती नाही घातलं तर "पोरांची" भीती.

मी "AC" ची हवा खाण्यासाठी "ATM" मध्ये जायचो पण, ती मला "पैशेवाला" समजून पटवून घेतलं भावा.मी तर "जीव" लावलं होत, तिने तर "चुना" लावलं.


जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची "काळजी" वाटत असेल ,तर समजून घ्या तुमचे "वाईट दिवस" सुरु होणार आहे.प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर एकमेकांना  "Block Unblock" करण्यातच निघून जात .


माझी एक गोष्ट येक ,जर तू मला नाही भेटलीस तर  मी "मरून" जाईल...... पण "दुसरीवर".


जेव्हा पासून तू मला सोडून गेलीस. विश्वास कर तेव्हा पासून Life Set झाली माझी.


गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब ... मी तिच्या मेत्रीणीवर "Line" मारायचो.


                       

Marathi Shayari funny

जाणू समोर तिच्या मैत्रिणीची "वाहवा" करण म्हणजे "Petrol Pump" वर सिगरेट पीन.  

तुमच्या "मित्राचं" कायम ऐकत जा , कारण त्याच्या घरात कोणीच त्याचं "ऐकत" नाही.


छोट्याश्या गोष्टी वरून "दोस्ती मध्ये दुश्मनी" झाली, फक्त मी "बल्प" च्या जाग्यावर "पंखा" चालू केला.

मुलींना खुश ठेवण्याची "Idea" त्यांची  वाहवा पेक्षा त्यांच्या "मैत्रिणी" बद्दल वाईट बोला.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, "गरम" नाही होत.


जो दोस्त सारखा बोलत असायचा आयुष्यभर साथ नाही सोडणार , "Traffic Police" ला बघताच मला रस्त्यात सोडून गेला.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी "उधारी" करून बसलोय.प्रेम असाव तर "Bluetooth" सारखं जवळ असेल तर "Connect"दूर गेल्यावर  “searching for new device”.


वेळ खूप महत्वाच असतं , त्यामुळे आपलं नाही "दुसऱ्याच" वाया घाला.


मन पण काय खेळायची गोष्ट आहे का, खेळायचच असेल तर "Pub-g" खेळ.


मला माहित आहे "दारू" सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.                         


Marathi Funny Status


मुलगी वाचवा, मुलगी शिकवा , आणि त्यांना निट "Driving" सुद्धा शिकवा , आज बळ बळ वाचलोय.


मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?तिला "पटायचं" सुद्धा नाहीये आणि, दिवसभर फोन वरून हटायचं सुद्धा नाहीये.


आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास" , मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".


आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना ९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर, फक्त एवढा "ताप" यायचा.


मुलिंना Facbook,Twitter,Instagram वर १०००+ Followers पाहिजे आणि "Reality" मध्ये एक कुत्रा Follow करायला लागलं कि मम्मी-मम्मी करत पळतात.

  
तीने विचारलं काय आवडतं  तुला, मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे कडे बघत होतो.

                       


comedy quotes in Marathi


जेव्हा विमानाचे टायरा सारखे  दोन्ही पाय हळू हळू बाहेर निघतील तेव्हा समजून घ्या कि "Activa" वाली मुलगी Break मारणार आहे.कोणत्या मुलीच लग्न होत नसेल तर मला सांगा , कारण मी ज्या मुलीसोबत पण प्रेम करतो ना तीच "लग्न" होऊन जात.सगळं जग जरी रुसलं तरी मला कोणाची काळजी नाही , फक्त माझ्या "आईची सून" नको रुसायला.


माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.


very funny Marathi quotes


काही मुली माझ्या Status ला असं Ignore करतात कि , जसं त्याचं Status सलमान खान वाचत असेल.

माझ्या प्रत्येक चुकीला हे विचार करून माफ करून द्या भावांनो , कि तुम्ही तरी कोणते शहाणे आहात.

जिंदगी राहिलीतर साथ देईन मित्रांनो जर ,विसरलो तर समजून घ्या कि माझं लग्न झालंय.

बदनाम तर फक्त दारूला केलंय , किडनी तर साला Maggy ने खराब केलीये.

जेव्हा तुम्हाला तुमचा टाईमच वाया घालायचा आहे, तर Facbook वरती दुसऱ्या सोबत घाला , तुमच्या येकटेचं का घालता.

तू आमची बराबरी काय करणार Pakistan , जेम्स Bond सारखे लोकं तर आमच्या ईथे गुटखा विकतात. 

मानलं कि माझं मन समुद्र आहे , पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.

प्रेमामध्ये काही होवो किवा न हो ,  मात्र फोन कायम Silent होतो.

मला असल्या दोन प्रकारच्या मुली अजिबात पसंद नाही , 1- माझ्या सोबत न बोलणारी , 2- दुसऱ्या मुलांसोबत बोलणारी. 

ती जेव्हा पर्यंत माझी Gilrfriend होती तो पर्यंत माझं जीव होती , आता लग्नानंतर माझं जीव घ्यायला बसलीये.

कुत्र्यांना देशी घी आणि मुलींना खरं प्रेम कधी पचत नाही.

प्रेम आणि मुली तर अशाच बदनाम आहे , खर दु:खं तर Slow Internate देतं.                   


Marathi jokes status


अरे पगली तूला काय माहित आम्ही तर News पण  Dj वर ऐकतो.

काश्मीर सारखं आयुष्य झालंय सुंदर तर आहे , पण राढेच राढे आहेत.

Girlfriend सोबत तर आम्ही पण Dp ठेऊ शकतो , पण ती म्हणते लपून ,लपून प्रेम करण्याची मज्जाचं वेगळी असते.

आभ्यास करा तर नापास होण्याची चिंता करू नका, लाईन मारा तर चप्पल खाण्याची चिंता करू नका , कारण गीता मध्ये लिहिलंय कर्म करा फळाची चिंता करू नका.असं सांगतात कि प्रेमामध्ये भूक , तहान लागत नाही , तर हे जोडपे KFC आणि McDonald मध्ये काय नाचायला जातात का.
            


jokes on friends in Marathi


आज मी आईला विचारलं कि- जीवनात मला मोठं होण्यासाठी मला काय करावं लागेल, आई ने खूप प्रेमामध्ये सांगितले , एक दगड घे आणि सगळ्यात पहिलं त्या Mobile ला फोड.... माझी लाडकि आई.

कटू सत्य : तुम्ही किती पण Mountain Dew  प्या , पण भीती तर देशी दारुनेचं दूर होते.

काय माहित का एवढं घमंड असेल तिला स्वताःहा वर , असं वाटतंय कि तिने कधी आधार कार्ड बनवलं नाही.


असं वाटतं होतं कि सूर्याला सुद्धा बायको पाहिजे होती , थोडं तरी त्यालाControl मध्ये ठेवलं असतं. 


पगली तू Facebook ची गोष्ट करतेस , आम्ही तर OLX वरती सुद्धा मुलगी पटवतो.


प्रेमाच्या प्रत्येक रस्त्यात दुखंच दुखं आहे , मी विचार करतोय कि त्या रस्त्यात Medical खोलावं , मस्त चालेल.


जवानी मध्ये एवढे कांड करा कि, म्हतारपण लोकांना सांगण्यातचं निघून जावं.

आजकाल Private Scool मध्ये Madam चं वय एवढं कमी झालंय कि , मुलं Direct पटवायचं प्रयत्न करतात.               


Comedy SMS Marathi 


साले हरामी दोस्त मिळाले आहेत , मी जरी मेलो ना तर स्मशानात येतील Selfie काढतील आणि Status  लिहितील Me And My Friend At स्मशानघाट-Feeling cool. 

Facbook आणि Whatsapp वर मुली Status लिहितात , My Dad Is My Hero, जसे आमचे पप्पा गब्बर सिंग आणि जयकांत शिकरे आहे.


जर पैसे झाडावर उगले असते तर , मुली माकडासोबत पण Fiks झाल्या असत्या.


भूकंप ने भीती नाही वाटत साहेब , भीती तर ह्या गोष्टीची आहे कि Jio चे Tower पडायला नाही पाहिजे.

         
                    


funny msg in Marathi


तिचं हसनं एक अदा आहे, आणि जो तिच्यासोबत प्रेम करेल तो एक नंबर चा आहे.


छम-छम करून ती आली , छम-छम करून गेली , मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो , आणि ती मला  राखी बांधून गेली.

चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही , चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही .... आणि Item जाड झाली तर मिट्टीत येत नाही.

आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.मला एक Kiss उधार मिळेल , मी शप्पत खातो लवकरच परत करेल.

शायरी एवढी करा कि , स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका.


                                 


funny Marathi status for Facebookप्रेम करणं सोडून दिलंय भाव , सध्या मी मोटू पतलू बघतोय.

सकाळी उठून काम करण्यास  जो आनंद मिळतो ना , तो मला नको आहे मी असाच बरा आहे.

पहिले आम्ही लोकं खूप सुंदर दिसायचो , पण एक दिवस आमचं आधार कार्ड बनलं.

ती माझी जान आणि मी तिचा जान बाकी सगळे तिचे भाईजान.

Breakup चा  त्रास त्या मुलीला विचारा , जी आत्ता स्वतःहा Reacharge करते.

हे आयुष्य मला एवढं पण नको फिरवूस, मी शहराचा शायर आहे , MRF चा टायर नाही.

                  
हे देवा गुचकी मध्ये जर थोडं फरक केलं असतं तर चांगल झालं असतं, आता कसं कळणार कि कोणती आयटम माझी आठवण काढू राहिली.

मी जर गोलगप्पा असतो तर , कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं.

काही लोकांचं प्रेम पण सरकारी असतं , नाही फाईल पुढे जाते , नाही काम.
              


funny Marathi status images


मी तिच्या मनात नाही म्हणून काय झालं , तिच्या Blacklist मध्ये तर आहे.

मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण , त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.

ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस , तिने म्हंटल हा DP माझा नाही.

आमची  लग्नाची हौस नाही वेडी हि तर माझ्या होणाऱ्या मुलांचा हट्ट आहे कि त्यांना आई पाहिजे. 

बाळ अभ्यास कसा चालला आहे , हो काका खूप चांगला चालला आहे. सध्या खूप दूर गेला आहे.

आज चा ज्ञान - मुलगी आणि नोकरी तेव्हाचं सोडा ,ज्या वेळेस तुमच्या हातात दुसरी असेल.

दारू हि खूप वाईट गोष्ट आहे हो चला एकदाच सर्वांनी पिऊन संपून टाकू 

आपल्या बायकोचा वाढदिवस विसरायचा एकचं आयडिया आहे , तुम्ही तिलाच कायमचंच विसरून जा.

मुलींसोबत भांडण करणे म्हणजे म्हातारीला काम्पुटर चालवन शिकवण्यासारखे आहे.    
funny status in Marathi for boy

प्रेम करणं सोडून दिल भावा मी सध्या छोटा भीम बघतोय.तिच्या मनात नसलो तरी काय झालं तिच्या ब्लॅकलिस्टमधे तर आहे ....इंग्रजीच्या पुस्तकासारखी झालीयेस  तू  आवडते तर खूप पण समजतच नाही. शिव्या देऊन आजकाल एवढी भांडणं होत नाहीत जेवढे लास्ट सीन बघून होतात. या दुनियेतील सर्वात मजबूत नातं मी आणि माझा मोबाईल                   

                                                          
                                                             


    Funny Marathi Status 


iphone-7 लगातार असा सातवा phone आहे जो ...... माझ्याकडे नाही

हे ! माझे ३३ करोड देवी-देवता मला जास्त तुमच्याकडून काही नको .... बस सर्वांकडून एक-एक रुपया पाहिजे


इकडच्या गोष्टी तिकडे करण्यासाठी  Email पेक्षा आता Female  पुढे आहेत


सर्दी नंतर , लगेच पाऊस आणणारे , मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.

माझी जणू पण Iphone सारखी आहे , असून पर्यंत Launch च नाही झाली 

असं वाटतं कि आमच्या कडे पण कोण्ही यावं आणि म्हणाव.... हे घे Blank Cheque आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.                


funny status in Marathi for girl


माझ्या गल्लीतून जाताना जरा संभाळून जा पगली , जर पाय घसरला तर सरळ माझ्या प्रेमात पडशील.

जवाहरलाल नेहरू सांगतात - आळस माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे!
महात्मा गाँधी सांगतात - आपल्या शत्रू सोबत प्रेम  करा !  मला सांगा आता  कोणाचं ऐकायचं ,,,,, बापू कि काका.जे लोकं कुठलेच नसतात , ते कुठले असतात.

कधी कोणावर बोट उचलू नका Direct चप्पल उचला आणि चालू व्हा.जर Mogambo चं बरोबर वेळेवर लग्न झालं असतं, तर तो कधी खुश राहिला नसता

तुझ्या Smile ने  confuse केलंय , पूर्ण दिवस समजत नव्हतं , हसून बघत होती कि , बघून हसत होती
जर कोण्ही सकाळी १० वाजता उठत असेल तर , तो आळशीचं असेल असं नाही , होऊ शकतं कि त्याचे स्वप्न मोठे असतील.                 

funny status in the Marathi language


मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही ...वाह!वाह...  मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही , कारण त्रास तर माझ्या दातांमध्ये आहे.


पूर्ण रात्र मला एका गोष्टीने झोपून नाही दिलं , कि आयुष्यतर फक्त 4 दिवसाची आहे , आणि मी Internet Pack तर 30 दिवसाचा मारलाय.

एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि ,वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.सकाळ पासून चाकू घेऊन माघे लागलीय वेडी , मी फक्त एवढंच बोललो , दिल चीर के देख तेरा हि नाम होगा.


रस्ते बदलून टाकतो आम्ही .....जेव्हा कोण्ही तरी येवून सांगत पुढे पोलीस पैशे घेऊ राहिलेत.


बाबा रामदेवच्या पतंजली कडून नवीन शोध लागू ...Google Map वापरू नका , स्वदेशी बना , चायवाल्याला रस्ता विचारा'.

बायकोला समजनं म्हणजे 32GB चं व्हिडीओ Download करणं आणि 31.9GB Download झाल्यानंतर Error दाखवणं.

आज काल तर  Whatsapp वरती ते लोकं Admin बनलेत .....जे कधी शाळेत दोन-दोन तास कोंबडा बनायचे.                 


            funny Whatsapp status Marathiवाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून , आधार कार्ड नाही , पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय. 

ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ..... त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात.. “I miss my School Dayzzz…”

आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.

कुठे पण जा सगळीकडे एकचं हाल आहे बायकोसाठी .... कोण्ही आणून रडतोय ....तर कोण्ही आण्यासाठी रडतोय. 

पहिले वेळेचं फळ गोड असायचा , पण आता त्या गोड फळाचं लग्न दुसरीकडे झालंय.

मी तर फक्त मन लावलं होत , ती तर चुना लाऊन गेली राव.

खूप नशीबवान असतात ते मुलं ज्यांची  Girlfriend त्यांच्यासाठी हाताच्या नसा कापून घेतात.....आणि एक आमची भवानी आहे, जी आमचे नखं सुद्धा कापणार नाही.

पहिले लोकं बाल्कनी मध्ये येण्याची वाट पाहत असायचे , आता Online येण्याची वाट बघतात . रिश्ता वही सोच नयी.

कसं जाऊन देऊ मी तिला..... एका महिन्यात तिने 500 पाणीपुऱ्या खाल्यात.


                     


        Marathi funny tik tok status


   


हे देवा जरीही मला तू South च्या Hero सारखी ताकद नको देऊस पण , त्यांच्या Heroin सारखी GF दे.

सकाळ-सकाळ Facebook, Whatsapp वर 3-4km पर्यंत बोट सरकवणे.... त्यालापण Morning Walk म्हणतात. 

जेवढं डोकं मुलींना असतं, तेवढं तर माझं रोज खराब असतं.

लहानपनापासून बदाम खातोय , मला विसरनं शक्यचं नाही तर अशक्य आहे.

हे पेपर विकणारे त्याची फेकण्याची अशी सवय पडलीय ना , जरी माणूस समोर उभा असला तरी हातात नाही देणार... फेकुनच जाणार. 


मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं , आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggi घेऊन आली.

आम्हीतर ते आहोत जे कधीचं  सुधरणारे नाहीत  , एक तर Block करा नाहीतर वर्बाद करा.

आज काल प्रेम लफडे करणारे त्याची एकचं कहाणी आहे ..... मजनू चाहता है लैला को, लैला किसी और की दीवानी है..


दारू आणि माझ्यात खूप वेळा Brekup झालयं , पण ती बेशरम मला दरवेळेस मनवून टाकते.


                  
   
               Marathi Funny Statusजपान मध्ये 5g ची टेस्टिंग चालू आहे आणि आपल्या इंडिया मध्ये लोकं Whatsapp वर ११ लोक्कांना जय बजरंगबलीचे massage सेंड करून फ्री balance ची इच्छा करतात.


जगातलं सर्वात मजबूत नातं म्हणजे माझं आणि माझं phone चं.

आता ह्याच्या पुढे किडनी देईल पण ,माझं मन कोणालाच नाही देणार.


इज्जत करत जा आमची नाहीतर Girlfriend पटवून घेईल तुमची.   Girlfriend बनवल्यानंतर कळालं कि ,100 रुपयाच्या वरती पण Chocolate असते. 

ह्या दुनियेत प्रत्येक माणसाचं वेग-वेगळे नाव आहे , पण जेव्हा पण आम्ही आवाज देतो...."अरे हरामी" तर शप्पत 8-10 लोकं वळून बघतात.

पती- तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही , सिगरेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालं !
बायको- नाही काल LIC वाला सगळे फायदे सांगून गेलाय.

लोकं काही दिवस दारू पितात आणि सिगरेट पितात आणि त्यांना सवय लागते , आम्हाला बघा आम्ही लहानपणापासून आभ्यास करतो आम्हाला तर असून सवय लागली नाही.....

पहिला दोस्त - कसा आहेस तू ?
दुसरा दोस्त - ठीक आहे तू कसा आहेस ?
पहिला दोस्त - आभ्यास कसा चाललाय ?
दुसरा दोस्त - दोस्त आहेस दोस्तचं राह , हे नातेवाईक सारखे नाटक नको करूस !

पृथ्वीचं चक्कर लावणारे नवीन उपग्रहाचं नाव ..... नरेंद्र मोदी !

आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने  १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interwiew घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.                               


                       Funny Marathi Status


लहानपण Handwriting सुधारण्यात गेलं आणि जिंदगी Keyboard वर चालू आहे.

कम्प्युटर सारखं डोकं होत माझं, त्या पगलीने Love u, Love u करून  ‪‎हैंग केलंय.

आम्ही तर कर्म करायचा प्रयत्न करतो पण , माहित नाही कांड कुठनं होऊन जातात.

कुठे लपलेत ते दानवीर लोकं जे सर्दी मध्ये गरम कपडे , शाल , वाटायचे ....... आता गर्म्मी मध्ये पंखे , कुलर , AC नाही वाटणार का ?

ज्या मुली तासभर Chatting करून  जातांना भैया ,दादा बोलून जातात , त्यांच्यासाठी नर्क मध्ये एक खोलीत गरम तेलाची सोय केलेली आहे. 

आता तर  I Love You बोलणं म्हणजे साधी गोष्ट आहे , नाहीतर काही वर्षापूर्वी मुली Happy Friendship Day पण कोपऱ्यात लाजत बोलायच्या.

कोण्ही कितीपण  Stylish होण्याचा दिखावा का कराना पण , घरी जेव्हा तो आंबा चोखून खातो ना..... तेव्हा तो जंगलच्या आदिवशीपेक्षा कमी नाही वाटत.


                       


Marathi Funny Status


आझादी नंतर फक्त दोनच वस्तूवर महागाईचा काहीच परिणाम झाला नाही ..... ते आहे आमचे नेता लोकं जे पहिले 2 कौडीचे होते , आणि आज पण 2नच कौडीचे आहेत.

दहावी पास झालो कि असं वाटायचं कि खूप शिकलो , पण आत्ता कळतंय कि दहावी मार्कशिट फक्त जन्म तारीख साठी काम येते.

काही लोकांना Snapchat Filter वापरायची जरुरत नसते , कारण त्यांचा चेहरा पहिलाच कुत्र्या सारखा असतो.

मुलगा - Coffe वर चलणार?
मुलगी - नको, ती खूप गरम असते...

लोकं सांगतात कि जर  पूर्ण मनाने डोळे बंद केले तर , जो तुमच्यावर प्रेम करतो त्यांचा चेहरा दिसतो..... मी पण Just Try केला तर मोक्कार गर्दी झाली.


                          


Marathi Status


नानी - येक तुझ्या मुलाच्या अंगात आलंय ?
आई - अंगात नाही हेडफोन घालून इंग्लिश गाणे ऐकतोय.

आयुष्यात सगळ्यात आनंद तेव्हा मिळतो जेव्हा , आई सांगते डोकं तर खूप आहे हो ...त्याला फक्त आभ्यास करत नाही.

Facebook वर मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये 15 मुले पटवून बसलोय.

Brightness‬ Life मध्ये असायला पाहिजे , ‪‎Darkness‬ तर Facebook आणि  whatsapp‬ use करणाऱ्याच्या  feture‬ मध्ये पण आहे.

आम्ही तर अशे बदनाम झालोय कि , जरी पाणी पीत असलो तरी लोकं दारू समजतात.

तुम्ही किती पण चांगले दिसा , कितीपण चांगले कपडे घाला , पण मुलीतर त्यांनाच पटणार जे हरामखोर Pineapple सारखे Hair Style आणि बोकडासारखी दाढी घेऊन हिंडतात.

मला माहित नाही तिने मला कसं सोडून दिलं...... ती भामटीतर पाच पैशे सुद्धा कोणाला सोडत नाही.

शहरमध्ये एवढ्या शाळा झाल्यात कि , ऑफिस साठी एखादा शर्ट जरी घेतला , तरी कोणत्याना कोणत्या तरी शाळेच्या युनिफोर्म ला मेच होतोचं.

जर तुम्हाला वाटत असेल तुमची इज्जत कमी होऊ राहिली तर... लगेच कुणाची तरी लुटून घ्या.

काही मुली एखाद्याला  Block करून असं त्यांना वाटतं , जसं खून च्या गुन्ह्यात त्यांना जेल मध्ये टाकलय.

दिवसभर तुम्ही किती पण हिंडा , सगळ्यात हॉट मुलगी तर तेव्हाचं दिसणार जेव्हा तुमचे घरचे सोबत असतील.


                            


Marathi Funny status


जेव्हा एखादी मुलगी पहिल्या वेळेस  I love u too बोलते , तेव्हा एवढं आनंद होतं कि जसं आई - वडिलांचं नाव कमवलं.

ज्या वयात आमचे दांत तुटायचे , आजकाल ह्या वयात मुलांचे मन तुटतात.

रोज रोज कुठून आणू नवीन ID , ह्या Block करणाऱ्या मुलींनी तर चेष्टाचं लावली राव.

मी तर विचार करणचं सोडून दिलंय , कारण विद्या बालम बोलते ,कि ...जहां सोच वहा शौचालय.

काय गरज आहे मला फासावर चढवायची , माझा मोबाईल घेऊन टाका मी तर असाचं मारून जाईल.


                    


Funny Marathi Status


एखाद्या मुलीचा Replya न मिळाला तरी तुम्ही परत-परत  Massage करत असाल तर , समजून घ्या तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये.

ज्यावेळेस आपल्याला कोण्हीच साथ देत नसतो , तेव्हा फक्त आपला Mobile साथ देतो.

माणसाने कायम खुश राहिलं पाहिजे , कारण बटाट्यासारखं तोंड बनवून काहीही होत नसतं.

एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या घरात सगळं चांगलं चालत होतं ...... आणि एक दिवस मी पैदा झालो.

आयुष्य काय आहे ?  ऑफिस आणि  ट्रैफिक मध्ये वाचलेला वेळ.

Breakup वाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागीण सारखी असते.....घायळ असते पण विष पूर्ण असतो.


                                   

Marathi Funny Status


लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.

आज तर मी माझा Status ठेवलाच नाही , साला रोज चोरी होऊन जातो.


पगली तू Facebook ची गोष्ट करतेस ना , आम्ही तर Olx वर पण मुलगी पटवतो.


वाचा वाचा माझं  Status , पढेगा India तभी तो बढेगा India.


प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे , आई च्या चप्पलाचा हात असतो.


             


                               Funny Marathi Status
                                 #funny quotes in Marathi

#comedy status marathi

#marathi shayari funny

#comedy quotes in marathi

#very funny marathi quotes

#marathi jokes status

#jokes on friends in marathi

#comedy sms marathi 

#funny msg in marathi

#funny marathi status for facebook

#funny marathi status images

#funny status in marathi languagePost a Comment

0 Comments