Marathi Status on Life -प्रेरणादायक जीवनावर विचार मराठी मधे

                                                 

  Life status in Marathi  Marathi Status on Life
जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते , पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला सांभाळू शकतात😊.


जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि, खूप राग 👿येत असेल तर , तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.जीवनाचा 😇आनंद घेतला जातो , नाकी त्याला 🙌झेलल जात.आयुष्य एकच ☝आहे पण , त्याला चांगल्या 👌प्रकारे जगलं ना तर एकचं खूप 💫💫आहे.ह्याने काहीच 👎फरक नाही पडत कि तुम्ही किती हालतीमध्ये 😔जगलात , फक्त तुम्ही त्या आठवणी विसरून नाही😐 शकत.


मृत्यू ❌हे जीवन समाप्त करतं, एक नात्यानां नाही✅.


  नवनवीन status साठी येथे भेट द्या 👇👇👇

सुंदर वाक्य || मराठी निवडक सुंदर स्टेट्स 
तुम्ही जीवनाला 😏Ignor करून शांती😌 नाही मिळवू शकत.कोण्ही हे निरीक्षण👀 नाही करू शकत , कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 💪जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.
life quotes in Marathi


जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर ,थोड 💣💣Attitude आणि 💥💥Style दाखवावं लागतं.आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं , जेव्हा सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत , बस जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते🙏.माणसाचे स्वप्न😇 आहेत कि उडण्यासाठी पंख 🐤🐤मिळो , आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.


Life मध्ये एक Partner 👸👈असणं गरजेचं असतं, नाहीतर मनातली गोष्ट Status📝📝 वर लिहावी लागते.जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम डूबून💦💦 जातात , मग तो अभिमानाचा 😎असो किव्हा सामानाचं असो👊.


जिथे हिम्मत 💪समाप्त होते , तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.
Thought on life in Marathi
आपली जीभ 👅जर सुधारलीना तर, आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही लागत💫💫. 


जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर , काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे🙏.
जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव मिळाव तर , असं काहीतरी काम करा कि ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇.

लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं वाटायचं , ज्याने आपल्याला शाळेतून 😆😆सुट्टी मिळायची.ज्यांना कुठल्याही 💣💣गोष्टीची लालच नसतेना , तो आपलं काम खूप जिम्मेदारी💪 ने करतो👌👌.दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही.


Marathi Shayari on life


माहित नाही का  पण😕, लोक नातं तोडून ❎टाकतात पण जिद्द नाही.


आपली 👅जीभ सुधरली तर, आयुष्य सुधरायला ⌛वेळ नाही लागत🙏.


जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता🙏 , ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता😇😇.


जिंदगी😉 जगायचे दोन उपाय आहेत✌ , पहिला - जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला शिका💪, आणि दुसरा - जे प्राप्त आहे त्याला पसंद करायला शिका🙌🙌.


आयुष्यात 👏जर खुश राहायचं असेल ,तर हसण्याचं 😂😂कारण शोधत 🔎राहा.


आयुष्यात तुम्ही मज्जा👓💲 करायला शिका , वेळ⏰ तर तुमची मज्जा घेतचं राहणार🙏.


माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो, तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं😀.


कधी कधी 👐असं होतं, आपण एका☝ व्यकी मुले हसणं 😔😔सोडून देतो.Life Status in Marathi


ध्येय 💮किती पण उंच असुद्या , रस्ते🚉 कायम तुमच्या 🚶🚶पायाखालीच असतात.


जीवनामध्ये पैशासोबत💰💰 व्यवहार पण कमवा , कारण शमशान 4 करोड नाही❎ , तर 4 लोकं सोडून येणार🙏.


आयुष्य एक पुस्तक 📙📙आहे , ज्या मध्ये हजार पानं ☝आहेत जे मी अजून वाचले नाही😇😇😇.


रोज Status 💁बदल्याने Life नाही ✅बदलत , Life ला बदलण्यासाठी एक ☝Status खूप आहे🙏.


आयुष्यात जे विचार 😏करतो ते आपल्याला नाही ❎मिळत , पण जे आपण विचार करतो❓ ते एवढं सोप्पं पण नसतं😉.


रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही ,फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात.


ज्यांचे डोळे👀 तुम्ही वाचू शकता त्यालाच 👬दोस्त बनवा , कारण चेहरा तर दुश्मन सुद्धा👿 बघतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा😎 Hero असतो , बस काही लोकांचा Cinema👎 चालत नाही.


आम्ही एवढे श्रीमंत 💰💲💲नाहीत कि सगळचं खरेदी करू❓ , आणि एवढे गरीब पण नाही कि स्वःताहाचा आभिमान👊 विकून टाकू .


आयुष्यात जास्त दु:खं😔 मन तुटल्यावर नाहितर , भरोसा 👏तुटल्यावर होतो . Marathi Life Statusतुमच्या इच्छांना💫😇 थोड कमी करून बघा , तुम्हाला आनंदाचा भंडार 🙌🙌दिसून यईल.आनंद 😃पैशावर💰 नाहीतर परिस्तिथी वर अवलंबून असतं , एक मुलगा 🎈फुगा घेऊन खुश आहे, तर दुसरा 😉त्याला विकून.जे सनकी 😏असतात तेच इतिहास📝📝 लिहितात ,आणि जे समजदार असतात ते त्यांच्या विषयी 📘📘वाचतात.
माणूस 👶प्रत्येक घरात जन्म घेतो , पण माणुसकी काही-काही☝ घरातच जन्म घेते😀.

यशस्वी लोकं आपलं मार्ग👑 बदलतात धेय्य 🏃🏃नाही , आणि अयशस्वी लोकं धेय्यचं 👎बदलून टाकतात.
                             


प्रेरणादायक सुविचार मराठीदुनियेतला 🌎सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास👍, जो जमीन मध्ये नाहीतर मनात 💓उगतो.कधी ☝कुणाबद्दल वाईट बोलू नका 🙊कारण , वाईटपणा तुमच्यात 👉सुद्धा आहे आणि, जीभ👅सुद्धा दुसर्याकडे पण असते🙏.


प्रेम 💑, इज्जत🙏 , आणि मेहनत 💪खूप  छोटे शब्द 👌आहेत , पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य😇😇 सफल होऊन जात.


झालं!!!! तर मनात राहायचं पर्यंत करा🙏 , कारण घमंड 😈मध्ये तर सगळेच असतात😉😉.


                 


जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे


मनावर 🚫नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट🙊 बोलेल , अजून असं कोणीच नाही😔 , ज्याला सगळेच चांगल बोलतात😏😏.
सांगा 💁आणखी..... तिला 👉👸एवढं  Time ⏰देऊन काय भेटलं🙆.खूप एकटा 😔केलंय माझ्या जवळच्या👭👪 लोकांनी , समजत नाही वाईट 👿👈मी आहे कि , माझ नशीब💫💫.वाईट ⏰वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली 👌गोष्ट हि असते, कि समजून जात कि😐 कोणाला तुमची काळजी आहे👐👐.


                    


Quotes Good Thoughts In Marathi


कोणासोबत👪👫👭 राहायचं असेल तर 😇आनंदात राहा , बळजबरीने नाही👏👏.


सगळी 👍अक्कल पुस्तकात 📙📒नाही मिळत , तर काही 💁आयुष्यात पण शिकायला मिळतात🙏.लोकं आजकाल खूप कडू बोलतात , पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.


तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.


खुश आहे मी, कारण स्वप्ना 💫पेक्षा मला आपल्यांची 👪काळजी करतो😇.

Motivational Sms In Marathi For Success


मी 👈स्वता:हा चुकीचं करू ❎शकतो ,पण कुणाचं🙌🙋 वाईट नाही करू शकत👏👏.


आयुष्याला 💫💫Rewind 🏃🏃मध्ये नाहीतर Play Mode💥💥 मध्ये जगणं शिका😉.Life👲 तर एक Photography📷 सारखी आहे , तिला चांगल्या प्रकारे Edit करा , मग बघा दुनिया 🌎तुम्हाला किती Like👍 करते.आयुष्यात 👏कायम असे लोकं पसंद 😊करा, ज्याचं मन 💟चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल👌👌.जेव्हा👈 तुमची कोणी कदर 🙏❌करत नसेल तर , त्याच्या life✋👈 मधून दूर राहणच Better👌👍 राहील.जिंदगी एक Selfie 📱📷सारखी पाहिजे जी , कधी कधी 😉Cler नसुद्या पण Smile 😊😊देत राहावी.


                      


जबरदस्त प्रेरणादायक सुविचार🙏


येथे 👈लोकं आपली स्वतःहाची 💁चुकी मानत नाही😏 , तर कोणाला आपलं कसं मानतील🙏🙏.
मित्रानो👬👬 कुणाच्यातरी मनात 💖राहायचा प्रयत्न करा👏 , कारण डोक्यात 💮तर दुश्मन सुद्धा 👿असतात.मनाचं 💖👈तर फक्त नाव घेतलं जातं नाहीतर, हि दुनिया🌍 फक्त तीन गोष्टीवर चालते पैसा💰 , Ego😏, आणि Attitude😎.वेगळ्याच💁 प्रकारे चाललंय 🚶आयुष्य , विचार केलं एक😬..... झालं एक🙆 , आणि भेटलं एक🙋.आज 👉वेळ ⏰तुझं आहे ह्याचा अर्थ हा नाही कि ☝उद्या पण तुझाच👉👲 राहील.

Inspirational Thoughts In Marathi Language


आयुष्य👐 मिळाल होतं कि कोणाच्या तरी 😇कामाला यावं , पण वेळ⌚ जातोय तर फक्त कागदाचे 💰💲तुकडे कमवन्यासाठी😔.


वेळ ⌛👈सगळ्यांना मिळतो आयुष्य 🏃🏃बदलायला , पण आयुष्य ❎पुन्हा नाही मिळत वेळ बदलायला🙏.


बुद्धी 💮कायम Challenge🏄🏃 स्वीकारल्यानेच वाढते💪.


तुमच्या 👉एवढ्या सुंदर 😉आयुष्यात तुम्ही किती खुश 😀आहात हे , महत्वाच 🚫नाही तर, तुमच्या आयुष्यात तुमच्यावर 👉😇किती खुश आहेत हे बघा👀.


जगातलं 🌍सगळ्यात चांगल👌 पुस्तक 📘आपण स्वःताहा आहोत , कारण स्वःताहा ला समजून😉घेतलं कि पूर्ण अडचणीचं समाधान होऊन जात🙏🙏.                     


Best Marathi Suvichar Status


वजन💪 तर फक्त आमच्या स्वप्नाचं 😇आहे , बाकी जिंदगी सगळी💭💭 हलकी फुलकी आहे😇😇.हातामध्ये 📱Touch Phone फक्त Status साठी चांगलं आहे👍 , पण सगळ्यांच्या 😇Touch मध्ये राहिलात, तर आयुष्यासाठी जास्त👍 फायदेशीर राहील👏👏. आयुष्य💥💥 बदलण्यासाठी लडावं 🏃🏃लागतं , तर सोप्पं करण्यासाठी समजावं लागतं😇😇.जीवनामध्ये ✌✌ह्या चार गोष्टी कधीच तोडू 🚫नका विश्वास👫 , नातं👪 , मन💔 , वचन , कारण हे ज्यावेळेस तूटतात तेव्हा आवाज तर काही येत नाही पण त्रास😓 खूप होतो. जर ☝आयुष्यात काही प्राप्त 👐करायचं असेल तर, सवयी बदला धेय्य नाही.

life quotes in Marathi


छोटी 👌👈सी Life आहे हसून जगा😀 , मनातले सगळे 💔त्रास काढून जगा , स्वताःहा साठी नाहीतर आपल्यानंसाठी 👪💑तरी  जगा.
होऊ 😕शकतं कि सगळेच दिवस चांगले नसतात👎👎 , पण प्रत्येक दिवसात काहीना काहीतरी 😉खास असतं👌👌.
कामयाबी🏆🏃 चा शब्द सुद्धा 💪काम याने सुरु होतो🙏.आयुष्याला 💫फक्त एकदाच ☝माघे वळून बघायचं👏, जे परत-परत बघतात 👀ते कधीच इतिहास नाही बनवू शकत🚫.

thought on life in Marathi


जीवनातलं 💫सगळ्यात बर्बाद दिवस तो☝ असतो , ज्या दिवशी तुम्ही 😇हसले नाही.
अपयश 😔येत असेल तर, मार्ग🏃 बदला ध्येय नाही🙏.

स्वप्न 💥💥हि उघड्या डोळ्याने👀 बघा नाहीतर स्वप्न 💥हे केवळ स्वप्नच राहते😔😔.

कुठल्याही ☝गोष्टीचा शेवट 🚷तोपर्यंत होत नाही जोपर्यंत 👈तुम्ही प्रयत्न🏃🏃 करणे थांबवत नाही👏।


अपयश 😔येत असेल तर ,मार्ग बदला 👉ध्येय नाही💪.

 

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

ह्या 👉जीवनात काहीच संपू शकत नाही✋, तुमची सुरुवात करणंच 🏃खूप महत्वाचे आहे👏.स्वप्नांना💫💢 मिळवण्यासाठी समजदार 😇नाही तर वेड 😜व्हाव लागत.


वक़्त ⏳आपका है चाहो तो सोना👑 बना लो ,चाहे सोने में गुजार 😒💤💤दो 


तुम्ही 👆जर स्वतःहाशी 🚫नाही हारले तर तुम्ही 👍अवश्य जिंकणार🏆. 
जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

जो☝ सगळ्यांचा मित्र 👭👭आहे ,त्याचा कोणीही👉 मित्र नसतो😏.
महान🏄 कार्य आणि छोटे 👌👲लोक कधीही सोबत 🚶चालू शकत नाही.

जीवन फक्त ✌दोन दिवसाचं आहे , एक दिवस☝ तुमच्या हक्कात 👈आणि , एक दिवस तुमच्या❌ विरोधात, ज्या दिवशी तुमच्या😉 हक्कात असेल तर त्यावेळेस जास्त माज करू नका 💪,आणि ज्या दिवशी तुमच्या विरोधात असेल तेव्हा थोडं दम काढा🙏. 


माझ्याकडे 👈तुमच्यासाठी👉 आदर सोडून👏 काहीही नाही.Inspirational Quotes In Marathi With Imagesकपडे 👔👖आणि चेहरे 👉👦कायम खोटं बोलतात🙊, पण माणुसकीची लायकी कायम☝ वेळ दाखवतो⏳.कायम 😀😂हसत राहतो कारण ,मला माझी 👇आजची काळजी आहे उद्याची ☝नाही🙏.सुंदरपणा👉👸 वरून कधी धोका नका खाऊ कारण✋ , तलवार किती पण सुंदर 👌असू द्या माघते तर रक्तचं🙏.


कोणाला☝ हरवणं🏃खूप सोपं आहे पण ,त्याला जिंकणं 🏆तितकचं अवघड आहे👐.


life quotes in marathi


जीवन💢💥 दीर्घ असण्यापेक्षा महान 👌असायला हवे👏. 

महान👍 कार्य करण्याचे एकच ☝पद्धत आहे- तुम्ही जे 👈काम करता त्याला पसंद करा😉😊😊.      

प्रत्येक👌 नवीन दिवस नवीन ताकद💪 आणि जाणीव विचारासोबत येतो😉.

                         
Marathi Shayari on lifeजोपर्यंत 👆एखांद्या कामाला✋🚫 केलं जात नाही, तो पर्यंत ते काम ❌असंभव वाटतं😇.


तुम्हाला 👉स्वप्न बघावे 👀लागतील तेव्हा तुमचे ☝स्वप्न👑 पूर्ण होतील👏.
 जस👉👦 तुम्ही विचार करता तसेच👍 तुम्ही बनता🙆

Quotes Good Thoughts In Marathi


तुम्ही👉 एवढे लहान 👶बना कि तुमच्यासोबत👬 सर्वजण बसू शकतील😉आणि एवढे मोठे👮 व्हा कि जेव्हा उठाल 👐तेव्हा कोणी बसलेले नसेल🙏.
एक ☝इच्छा काही बदलू शकत नाही✋, एक निर्णय 👉काहीतरी बदलू शकतो💢💢,  पण एक जिद्द🏃 सर्वकाही बदलू शकते🎯🎯..मेहनत 💪 एवढी करा कि नशिबानी 🚩म्हंटल पाहिजे घे बाळा👦 हे तुझेच आहे👆


                     Marathi Status on Life


#life quotes in marathi

#thought on life in marathi

#Marathi shayari on life

#Inspirational Quotes In Marathi With Images

#Motivational Quotes In Marathi For Success

#प्रेरणादायक सुविचार मराठी

#जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी 👆✌

#Best Marathi Suvichar Image

#Quotes Good Thoughts In Marathi

#Motivational Sms In Marathi For Success

#जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

#Inspirational Thoughts In Marathi Language

#Best Marathi Suvichar StatusPost a Comment

0 Comments