1000+ मराठी स्टेट्स - Attitude, Quotes, Love, Friendship, Sad, Funny, Life -Marathi Status

                                                        

Marathi Status -  Marathi What's app Status, Attitude,  Quotes,  Love, Friendship,  Sad,  Funny,  Life - 

                          

                       मराठी स्टेट्स                             






खरे दोस्त कधीच पडून नाही देत , नाही कोणाच्या नजरेत नाही कोणाच्या पायात.








एक दिवस बादशाह जरूर बनणार  पण , प्रेमासाठी नाही तर मित्रांनसाठी.






खुश राहत जा मित्रानो लग्न तर एक दिवस सगळ्याचं होणार आहे.







Luck तर सगळ्यांकडे असतं पण , माझ्यासारख्या मित्रासाठी Good Luck लागतं.






कधी मैदानात उतरून तर बघ , तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील.







माझं जीवन जरी बदनाम असेल तरी मरताना मात्र पूर्ण दुनिया रडेल.






Royal Attitude Marathi Status


पैशासाठी दोस्ती तोडणारे आम्ही नाही , पण दोस्तीसाठी दुष्मनला तोडणारे आम्ही आहोत.  







नाही तू दूर जाणार, नाही मी, आप-आपल्या हिस्याची दोस्ती पूर्ण करायची.







आपली तर हिचं ओळख आहे , हसरा चेहरा , शराबी डोळे , नवाबी शान , आणि मित्रांसाठी जान.







आम्ही कुठे जाणार आहे तुम्हांला सोडून , तुमच्या बगेर एक दिवस जात नाही तर आयुष्य कसं जाणार.






एका वर्षात ५० मित्र बनवणं सोप्पं आहे , पण ५० वर्षापर्यंत एक मित्र होण खूप खास आहे.







तुझ्या दोस्तीचा गुलाम आहे नाहीतर , शंहशाह ला सुद्धा गुलामी करण्यास भाग पाडलं असतं.







आम्ही दारू नाही पीत पण शराबी दोस्त ठेवतो , कारण शराबी दोस्त चांगले असतात, ग्लास तोडू शकतात पण मन नाही.







आम्ही आज पण बुद्धिबळ एकटे खेळतो , कारण मित्रानं विरुद्ध डाव आम्हाला खेळता येत नाही.







कोण सांगत कि माझ्यात काहीतरी कमाल आहे , मला तर माझ्या मित्रांनी संभाळलं आहे.






भलेही माझे जिगरी दोस्त कमी आहेत , पण जेवढे पण आहेत ना तेवढे पण परमाणु Bomb आहेत.







असं सांगतात कि मनातली गोष्ट कोणाला सांगत नाहीत पण , दोस्त तर आरशे आहेत आणि आरश्या पासून काही लपवलं जात नाही.







दोस्त तो दोस्त असतो , त्याची जात किव्हा धर्म नसतो , तो आनंदाच्या वेळेस पण शिवी देतो, आणि वाईट वेळेसला सुद्धा.






आमची आणि तुमची दोस्ती एवढी खास आहे कि , नोकरी करणार तू आणि पगार घेणार मी.







आज तर मी माझा Status ठेवलाच नाही , साला रोज चोरी होऊन जातो.



Whatsapp Status in Marathi


पगली तू Facebook ची गोष्ट करतेस ना , आम्ही तर Olx वर पण मुलगी पटवतो.







दोस्तीची यारी एकदम खिचडी भातासारखी असते , चव तर नसते पण भूक मिटून जाते.







फर्क तर आप-आपल्या विचारात आहे , नाहीतर दोस्ती सुद्धा प्रेमापेक्षा कमी नाही.







तो Glass काय ज्यामध्ये दारू नसेल ,आणि ती दोस्ती काय जी मुलीमुळे सुटेल.







दोस्तीमध्ये लोकं तर जीव देतात ,पण त्यांच्या जीवाचं नंबर नाही देत.









जेवढं डोकं मुलींना असतं, तेवढं तर माझं रोज खराब असतं.







लहानपनापासून बदाम खातोय , मला विसरनं शक्यचं नाही तर 







काय गरज आहे मला फासावर चढवायची , माझा मोबाईल घेऊन टाका मी तर असाचं मारून जाईल.





                               

Instagram Status in Marathi


मित्रांनी माझ्यासाठी काय नाही केलं त्यांमुळे त्याचं 100 वेळा धन्यावाद ,नाही १००० वेळा धन्यवाद, नाही १०००० वेळा धन्यावाद.








तुझी माझी जोडी नाही जमणार वेडी , ज्या Attitude मध्ये तू बोलतेस त्यापेक्षा माझी बुंट वजनदार आहेत.









कायम प्रेमामध्ये दोस्ती कमी होऊन जाते मित्रांनो , पण दोस्ती मध्ये प्रेम कधी कमी नाही पडत.







किती छोटीसी दुनिया आहे माझी , एक मी आणि माझा वेडा दोस्त.








Cold Drink बोलून दारू पाजतात मित्र , किती हरामखोर असतात मित्र पण, काही अडचण आली कि सगळ्यात पुढे उभे राहतात मित्र.







सगळे तुझ्यावर प्रेम करतात फक्त तुझी साथ घेण्यासाठी पण ,मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुला साथ देण्यासाठी. 







स्वता:हाच्या मर्जीने देणार अश्शील तर देऊन टाक, नाहीतर आंम्हाला मन चोरता पण येत.






खरा मित्र साथ देतो जेव्हा आपली, सावली पण आपलं साथ सोडून देते.




Funny Status in Marathi


खरं दोस्त मिळनं खुप काढीन आहे , मला असून कळत नाही तुम्ही लोकांनी मला कसं शोधलं.







दोस्ती शब्दाचा अर्थ खुपचं मस्त आहे (दो-हस्ती) , जेव्हा दोन हस्ती मिळतात तेव्हा दोस्ती होते.







खोटे स्वप्न मी नाही दाखवू शकत मित्रांनो , एक माझं जीव आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा माघून घ्या.







शाळेतली दोस्ती दहावी पर्यंत , College ची दोस्ती Graduation पर्यंत , Office ची दोस्ती Ritirment पर्यंत , आणि तुझी माझी दोस्ती मरे पर्यंत.







दोस्ती हे एक Jackpot आहे , जे सगळ्यांनाच नाही मिळत. 







काही दोस्त , दोस्त नसतात तर काही आपल्यांपेक्षा चांगले असतात.



                            

Facebook Status in Marathi


जेव्हा पण दोस्त विचारतो वहिनी कशी आहे , हृदयाचे ठोके थांबून जातात , आणि तोंडात एकचं शब्द असतो,,,, कोणती.







आम्ही गावाकडले मुलं आम्हाला काय Fashion कळणार , वेळेवर मित्रांची साथ मिळाली तर आमच्यासाठी सुख शांती असते.







दुष्मनला जळवायचं आणि ,दोस्त साठी जीवाची बाजी लावणं हेचं तर आहे आमच्या मध्ये गुण .








कोण सांगत कि यारी बर्बाद करते , अरे ओ मित्रांनो जर दोस्ती निभवणारा चांगला असेल ना ,तर दुनिया तिला कायम आठवते.







हे दोस्तीचं नात पण किती वेगळं असतं , लांबी तर असते पण मन एकदम जवळ असतात.







न कुणासोबत दुष्मनी आहे , सगळ्यासोबत आपली यारी , तुझी सौतन पटली चल आता तुझी बारी.







दोस्ती आणि प्रेमात फक्त फर्क एवढंच आहे , खूप दिवसानंतर भेटल्यावर प्रेम नजर चोरतो आणि , दोस्त आपल्याला मिठी मारतो.







खरा दोस्त दुनियातला सगळ्यात मोठे सल्लागार असतो.








मी विचार केला मी पण करणार दोस्ती , दोस्तचं मिळाला नाही तसा , तर काय करणार दोस्ती.




                             

      Marathi Cool Status



कमीपणा खूप आहे हो माझ्यात फक्त कोणी दाखवून तर बघा.









दहशत गोळीने नाहीतर दोस्तीने होते.







मित्र म्हणतो कि तुझ्यासारखा हलकट मी आजपर्यंत नाही पाहिलं मी म्हंटल बघणार कसं शेवटचा एकच तर राहिलाय.










सलामत राहूदे तुझी-माझी Superbb Dosti जर, कोण्ही मध्ये आलं तर तोडून टाकू त्याची Battishi. 








किनारा नाही मिळाला तरी चालेल. मला पण दुसऱ्याला बुडवून पोहायचं नाही .





Marathi Comedy Status


माझे स्टेट्स एवढे नशिले आहेत कि , एकदा पहिले कि पुन्हा -पुन्हा पाहिल्याशिवाय राहताच नाही.








गर्दीत उभं राहणं हे माझं ध्येय नाही तर गर्दी ज्याच्यासाठी जमली आहे तो व्हायचंय मला. 








सिंह हा आपल्या ताकदीने जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो कारण, जंगलात निवडणूक होत नसतात.









नशिबाने काय माहित कसं मिळवून टाकलं , जो चेहरा अनोळखी होता , त्याचचं दोस्त बनवून टाकलं.








कोण्ही सांगत कि दोस्ती नाश करून टाकते , कोण्ही सांगत कि दोस्ती त्रास बनून जाते , पण आम्ही सांगतो तुम्हाला .दोस्ती जर खऱ्या मनाने केलीना तर , दोस्ती जगायचं एक कारण बनून जाते.







लोकं दौलत बघतात आम्ही इज्जत बघतो , लोकं स्वप्न बघतात आम्ही ते पूर्ण करतो , लोकं दोस्त बनवतात पण , आम्ही दोस्ती निभवतो.








ज्यांच्या नजरेत आम्ही बिघडलो आहोत , भावा त्यांचे डोळेच खराब आहेत.








वेळ हि दिसत नाही पण, बरच काही दाखवून देते .




मराठी जोक्स मुलगा मुलगी 




पसंद आहे मला त्या लोकांपासून हरणं ,,,,,जे माझ्या हरल्याने पहिल्यांदा जिंकलेत.       







मी आज पर्यंत खुश आहे , कारण माझे दोस्त माझ्या सोबत आहे.







दोस्ती होते One Time आणि ,आम्ही साथ देतो Full Time.







मैत्रि करायची असेल तर हसून करा , नाहीतर कोणाला आपलं बनवून फसवू देऊ नका.







दोस्तीचं नातं पण वेगळंच असतं , कधी एकमेकांना बांधून टाकतात समजतचं नाही.   
               


कडक मराठी स्टेट्स 


सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात , पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.






तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे , जरा बघा तर






हे हृदय Dosti चे ठोके आहेत , जोपर्यंत Dost सलामत राहील , तो पर्यंत तो धडकत राहील.





आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या,आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.





मजेदार मराठी स्टेट्स



किती चांगली असती ना दोस्ती , वजन असतं पण बोझ नसतं.







एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रास देणारा मित्र सगळ्यांना नाही मिळत.







काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.







एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि , एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.







मानलं  कि जिंदगी आज Limited आहे , पण आमच्याकडे  दोस्तांची साथ Unlimited आहे.



                   



यश आपल्याला हिम्मतीने मिळत , आणि हिम्मत मित्राने वाढते , आणि दोस्त नशिबाने मिळतात , आणि नशीब माणूस स्वतःहा बनवतो.  







जो तुम्हाला बरोबर मार्ग दाखवत नसेल तर, ती दोस्ती दुश्मनापेक्षा पण खतरनाक असते.







आपलं तर कोणी मित्र नाही साहेब , सगळे काळजाचे तुकडे आहेत.








प्रश्न पाण्याचा नाही तर तहानचा आहे , प्रश्न मृत्यूचा नाही श्वासाचा आहे , दोस्त तर खूप आहेत ह्या दुनियामध्ये पण ,प्रश्न दोस्तीचा नाही तर विश्वासाचा आहे.







प्रेमापेक्षा जास्त पण एक वस्तू असते, ती म्हणजे दोस्ती.



                               

Love Quotes in Marathi


दोस्त किती पण वाईट का असाना त्याच्याशी दोस्ती तोडू नका , कारण पाणी किती पण घाण असुद्या आग विझवायला तर तोच काम येतो.







TATA कडे Car ची ,आणि आमच्याकडे जिगरी दोस्तांची कमी नाही.







दोस्ती कधी मोठी नसते , तिला निभवणारा मोठे असतो.







चंद्राची सीमा एक रात्र पर्यंत आहे , सूर्याची सीमा एक दिवस पर्यंत आहे , आम्ही दोस्ती मध्ये दिवस-रात्र नाही बघत कारण , आमच्या दोस्तीची सीमा शेवटच्या श्वासापर्यंत आहे.







जळतात माझे दुष्मन माझ्यावर , कारण माझे दोस्त मला दोस्त नाहीतर मला भाऊ मानतात.







आपली जिंदगी पण एक अप्सरा सारखी आहे , जेव्हा पण येते आपलं आयुष्य चंद्रासारखा रोशन करून जाते.







तुला सारखं-सारखं ह्यामुळे समजावतो कि, तुला मनात्यला मनात तुटलेलं बघितल्यावर मी पण तुटून जातो.



                   

Quotes Status in Marathi


मानलं कि आज मित्रांचे स्वप्न वेगळी आहेत , पण मित्रांनो आपले लहानपनाचे स्वप्न एकत्र होते.







जीवनामध्ये एक चांगल्या मित्राची साथ मिळनं , म्हणजे  एक चांगली Journey असते.







ऐका माझ्या प्रिय मित्रांनो , दोस्ती सावली देणारी एक झाडासारखी असते.







दोस्तीचे काही वसूल असतात , कधी कोणाचं मनावर घेऊ नका , आणि कधी कोणाचं मन दुखवू नका.







आयुष्यात काही दोस्त खूप Close बनले , कोण्ही मनात तर कोणी डोळ्यात बसले , काही दोस्त हळू-हळू दूर होत गेले , पण जे मनातून नाही गेले ते तुम्ही आहात.







दोस्तीमध्ये तर दोस्त-दोस्ताचा देव असतो , दोस्ती तर तेव्हा जाणवते जेव्हा दोस्त-दोस्त एकमेकांपासून दूर होतात.







जर कधी आम्ही Massage केला नसेल तर , मन छोट करू नकोस , बस मनावर हात ठेवायचा आहे आणि ,बोलायचंय आज आपला  मित्र Mobile ने नाही, तर मनाने आठवत असेल.








नोट गोळा करण्यापेक्षा मी जास्त दोस्त गोळा केले , त्यामुळे मला आज नोट बदलायची गरज नाही , आज माझ्यापेक्षा जास्त कोण्ही श्रीमंत नाही.




                       

मराठा स्टेट्स in Marathi 


दोस्ती मध्ये प्रेम आणि चांगुल्यपणा कधी पण १००% पाहिजे , कारण खरे दोस्त कायम शेवट पर्यंत साथ देतात. 







जुने वर्ष आम्ही सहज विसरून जाऊ पण , जुनी दोस्ती कधीच विसरणार नाही.







तू मला कधी दोस्तीची किंमत विचारू नको , तुला कोणी सांगितलं कि झाड सावली विकतो.







माझ्या दोस्तानांओळखणं एवढं अवघड नाही , ते हसणं सोडून देतात , मला रडताना बघून.







हि दोस्ती आम्हाला देवाने दिलेली आहे , म्हणून आम्ही दोस्तीला परमेश्वर मानतो.







साधा होतो एक कोळश्यासारखा , भेटले अशे मित्र ज्यांच्या दोस्तीने कोळशाचा हिरा कधी बनवला समजलचं नाही.



                   

New Whatsapp, Facebook Marathi status


ह्या दुनियाचा एकच नियम आहे , प्रेम साथ दो अथवा ना दो , पण मित्र जरूर देतो.







आयुष्य आपल्याला खूप चांगले मित्र देऊ शकतं पण , मित्र आपल्या चांगलं आयुष्य देऊ शकतात.







आम्हाला दुनियादारी तर नाही येत , पण एवढं माहित आहे  आम्ही दोस्तीसाठी खरीयारी निभावतो.







काही लोकं दोस्तीला मन्नत मानतात , तर काही लोकं जन्नत , पण आम्ही दोस्तीला देवाने पाठवलेला एक Gift मानतो.







नशीब तर आमचं पण खास आहे , त्यामुळे तुमच्या सारखे दोस्त आमच्या जवळ आहे.







जो भांडणात आपल्या सोबत मार खातो , त्या मित्रावर कधीच शक घेऊ नका.







दोस्तीमध्ये नाही श्रीमंती बघितली जाते नाही गरिबी , दोस्तीमध्ये फक्त मन बघितलं जात.







माझ्याकडे दोस्त नाही पण , सगळे माझ्या काळजाचे तुकडे आहेत.


Motivational Quotes in Marathi


हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा , जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत असेल....







College च्या पहिल्या दिवशी विचार केला , १०-१२ चांगले मित्र बनविल , पण एकचं हरामी असा भेटला ज्याने १०-१२ जणांची बरोबरी केली.







खरे मित्र कधीच दूर जात नाहीत , जरी ते रोज बोलत नसले तरी.







माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली , काका,मामा,आत्या.दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकचं नातं जे खुद्द परिस्तिथीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रिचं नातं , जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसताना.






दोन गोष्टी सोडून मैत्री करा , एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.






ऐक पगली मी वेळेबरोबर सवयी बदलतो , दोस्त नाही.







दोस्ततर असतातचं अनमोल , मिठी मारली कि सर्व दुखं ओढून घेतात.







Marathi birthday wishes


ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.








जाणू बोलणारी मुलगी तर नाही ,पण Hero बोलणारे मित्र कंपनी आहे.








आम्ही दोघे आग आणि सिगरेट सारखे आहोत , जसं आग बागेर सिगरेट काहीच कामाची नाही , आणि सिगरेट बगेर आगची काहीच किंमत नाही.







जेव्हा दोन वाघ समोरा समोर असतात तेव्हा, कुत्रे आसपास सुद्धा दिसत नाही.







दोस्ताचा प्रेम आशीर्वादपेक्षा कमी नसतो, दोस्त जरी लांब असला तरी काही वाटत नाही, प्रेमात कायम दोस्ती कमी होऊन जाते पण , दोस्ती मध्ये प्रेम कधीच  कमी होत नाही.







एक गोडशी सकाळ बोल्ली उठ बघ काय वातावरण आहे , मी सांगितल थांब पहिले Massage पाठवून दे जो ह्या सकाळ पेक्षा पण गोड आहे.







जिंदगी असो किव्हा ना असो पण दोस्ती राहणार , जवळ असो किव्हा लांब असो पण दोस्ती राहणार.






Happy Birthday in Marathi




एक खरा मित्र हजारो नातेवाईक पेक्षा चागंला असतो.







मित्र बनवायला थोड हळू राह ,आणि बदलायला सुद्धा







आम्ही दुष्मनाला सुद्धा शानदार शिक्षा देतो , हात तर उचलत नाही फक्त नजरेतून उतरवून टाकतो.

            




                                
                                             

एक दिवशी आपली पण Entry वाघासारखी होणार , त्यादिवशी गोंधळ कमी आणि दरारा जास्त असेल.








जो सगळ्याचा मित्र असतो ,तो कुणाचाच मित्र नसतो.




  

 Marathi Quotes


अभ्यासाचा नाद तर मला पहिल्यापासून नव्हता , फक्त तुमच्या सारख्या "मित्रासोबत आयुष्य" जगायचं होत.








दोस्ती असावी तर "मुन्ना आणि सर्किट" सारखी , म्हणजे "बापू दिसतात तर दिसतात". 















श्रीमंत तो नव्हे  जो पैशाने आहे , श्रीमंत तर तो आहे ज्याचं "आयुष्य दोस्तानी भरलेलं" आहे.







खूप नशीबवान असतात ती लोकं .ज्याचे दोस्त बोलतात  Tention नको घेऊ मी तुझ्या सोबत आहे.







दोस्ती साठी  प्रेम तोडू शकतो , पण प्रेमासाठी दोस्ती नाही तोडू शकत.







खरा मित्र तर त्यावेळेस साथ देतो , ज्यावेळेस सारी दुनिया तुमची साथ सोडून देते.






माझ्या सवयी थोड्या वेगळ्या आहेत ह्या लोकांसमोर  कमी दोस्त ठेवतो पण सगळे जबरदस्त  ठेवतो.



                       

 Breakup Status in Marathi


खरा मित्र तर तो असतो ज्याला बघून बायको म्हणते- ह्यानेच तर बिघडवलय माझ्या नवऱ्याला.







वेळ आणि काळ सतत बदलत राहतात, पण चांगले नाते व खरे दोस्त कधी बदलत नसतात. 







मित्रानो, मी हे नाही सांगत कि माझी खबर विचारा, आधी  तुमचं काय चाललंय ते सांगत जावा. 







श्रीमंतीने जर दोस्त बनले तर ती दोस्ती नाही , पण खरं सांगू दोस्ती सारखी श्रीमंती कुठेच नाही.








आम्ही तर नशिबापेक्षा जास्त भरोसा दोस्तावर केलाय, कारण नशीब बदलेल पण दोस्त नाही.














खरे दोस्त तर ते असतात जे तुम्हाला उदास बघून, तुम्हाला खुश करण्यासाठी काही पण करू शकतात.







खरा मित्र तो असतो जो स्वःताहा तर वेडा असतो, आणि तुम्हाला पण वेडा करण्यास भाग पाडतो.







एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं , तर  एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.



                         

Prem Status in Marathi 


वेळ आणि नशीब बदलेल पण ,नातं आणि दोस्त कधीच बदलत नाही.







दोस्ती म्हणजे दोन शरीरामध्ये  राहणारी एक आत्मा असते.








कधी भांडण तर कधी मस्ती , कधी रडणं तर कधी हसणं , एक प्रेमाची कशती आणि खूप सारी मस्ती , ह्यालाच तर म्हणतात दोस्ती.







दोस्त जन्म घेतात , ते कधी बनवले नाही जात.







आजकाल व्यवहार आणि दोस्ती हजारच्या नोटासारख्या झाल्या आहेत , भीती वाटते कि कुठे नकली नसावी.







दोस्ती विश्वासावर टिकून असते , आणि ती आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण मोठी असते.





दहशत गोळीने नाहीतर दोस्तीने होते.







दोस्त कोण असतो ..? दोस्त तर तो असतो जो बगेर बोलवायचं  येतो , दोस्त तो असतो जो आपला खिसा खाली करतो , कधी रडवतो , कधी त्रास देतो , पण हमेशा साथ देतो, ती असते दोस्ती.





Marathi Whatsapp Status On Life



मित्र अडचणीच्या वेळी कधीपण प्रेम दाखवतात.







हे देवा तुझ्या न्यायालयामध्ये माझी जमानत ठेव , मी राहू अथवा ना राहू पण, माझ्या मित्राला सलामत ठेव.







दोस्त एक असा चोर असतो जो , डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं दुखं चोरून घेतो.







लोकं सांगतात जमिनीवर कधी देव नाही मिळत , त्या लोकांना कधी मित्र मिळाले नसेल.







दोस्त तर तो असतो ,जशी तुमची वागणूक आहे तशी तुम्हाला वागायला पूर्ण आजादी देतो.







माझ्या दुष्मनानां मित्र बनवून ,काय मी त्यांना संपवू नाही शकत.







खरी मैत्रिचा एकचं चांगला गुण असतो , एक समजणं आणि दुसरं समजावणं.







लहानपणी मित्रांकडे घड्याळ नवते तरीपण सगळ्याकडे वेळ होती , पण आज सगळ्यांकडे घड्याळ आहे पण वेळ कुणालाच नाही.







खोटं बोलून दोस्ती करण्यापेक्षा , खरं बोलून दुश्मन बनवणं कधीपण चांगलं.







विचार केलं होतं कि कुणासोबतचं दोस्ती नाही करणार , कुणालाच Promise नाही करणार , पण मिळाला एक एवढा गोड दोस्त कि दोस्तीचं Promise करावचं लागलं. 








खरा मित्र तो नाही जो डोळ्यातलं पाणी पुसतो , खरा मित्र तर तो असतो जो कधी आपल्याला रडु देत नाही.




Good Morning Marathi Status


सकाळ-सकाळ Facebook, Whatsapp वर 3-4km पर्यंत बोट सरकवणे.... त्यालापण Morning Walk म्हणतात. 






दोस्त नाही ठेवत पण , दोस्तांसोबत राहण्यासाठी वेळ नेहमी ठेवतो.







एखाद्या मुलीचा Replya न मिळाला तरी तुम्ही परत-परत  Massage करत असाल तर , समजून घ्या तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये.







ज्यावेळेस आपल्याला कोण्हीच साथ देत नसतो , तेव्हा फक्त आपला Mobile साथ देतो.







माणसाने कायम खुश राहिलं पाहिजे , कारण बटाट्यासारखं तोंड बनवून काहीही होत नसतं.







एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या घरात सगळं चांगलं चालत होतं ...... आणि एक दिवस मी पैदा झालो.







आयुष्य काय आहे ?  ऑफिस आणि  ट्रैफिक मध्ये वाचलेला वेळ.







कोण सांगत कि , दोस्ती बराबरी मध्ये होते , खरं तर हे आहे , दोस्ती मध्ये सगळे बराबर असतात.







कोण्ही सांगत कि हे दोस्ती प्रेम आहे , आणखी सांगतात कि दोस्ती हि जिंदगी आहे , पण दोस्ती हि दोस्ती असते , नाही प्रेमापेक्षा पुढे नाही जीवनापेक्षा पुढे.




Good Morning Massage in Marathi 



Breakup वाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागीण सारखी असते.....घायळ असते पण विष पूर्ण असतो.







दोस्ती मध्ये खरंपणा आणि दोस्ती मध्ये चांगलपणा कधीचं कमी नसते , मन तर Lovers तोडतात , खरे मित्रतर मन जोडतात.







दोस्ती होते-One Time , आम्ही निभावतो- Some Time , आठवण काढा-Any Time ,तुम्ही खुश राहा-All Time, हीच इच्छा आहे आमची- Life Time.






       

लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.








वाचा वाचा माझं  Status , पढेगा India तभी तो बढेगा India.



www Marathi Status



दोस्त तू माझ्या हृद्यायावर हात ठेऊन तर बघ , मी तुझ्या हातातावर हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे.







हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे , जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.







व्यापारावर आधारित दोस्ती , आणि दोस्ती वर आधरित व्यवसायापेक्षा चांगली आहे.







जेव्हा दुनीयाने हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात पकडलं.





                       

मी सध्या कोणताही राजा नाही पण, तुला Promise देतो तुला राणी सारखं ठेवेन.







खऱ्या प्रेमाची हि तर ओळख असते, भांडण करतील पण एक दुसऱ्या बगेर जगू नाही शकत.






मला फक्त तू पाहिजे , हे नको विचारूस कि का पाहिजे.





प्रत्येक यशस्वी विध्यार्थी मध्ये , आईच्या चप्पलचा हात असतो.






तुला विसरायचं तर प्रश्नच निर्माण होत नाही , मी नाही तर माझ्या मनाने निवडलय तुला.







बोलणं कमी आणि Promise जास्त करते, खरंच माझी जाणू माझ्यावर खूप प्रेम करते.

                                




Status On Love Marathi



नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही , कारण मनात जे असतं ते "नशिबात नसतं".







जर माहित असतं प्रेम एवढं "तडपवत" तर , मन जोडण्याच्या अगोदर "हात जोडले" असते.







मुलांन मुलींन मध्ये एक Promise - तुझ्या नंतर  ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.






विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.






वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण , तू कधी बदलू नकोस .



शुभ रात्री मराठी मेसेज 



माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली







एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.







आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते.







मन मोठं ठेव पगली ,गोष्टी तर मोठ्या - मोठ्या माझे हरामी दोस्त पण करतात.







ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.

                       


Good Night Massage in Marathi


प्रत्येक वेळी प्रेमामध्ये दोस्ती कमी होऊन जाते , पण मित्रांनो तुमचं प्रेम कधी कमी नाही होत.







मुलीसोबत काय दोस्ती करायची जी काही वेळ टिकते , दोस्ती करायची असेल तर मुलांसोबत करा , जे मेल्यानंतर पण आपल्याला खांद्यावर घेऊन जातात.






आयुष्यात एवढं पण श्रीमत होऊ नका , कि तुम्ही तुमच्या मनातून मित्रांना विसरून जाल.







दहशत गोळीने नाहीतर दोस्ती ने होते.






स्वप्न तर फक्त मनाला शांती देतात, बाकी नशीब तर दोस्तीनेचं बदलतात.








ना मुलींमध्ये Interest होतं नाही , शिक्षणाचा कब्जा होतं बस ३-४ दोस्त मिळाले आणि Last Bench वरती कब्जा होता.







आमची दोस्ती काय निरमा Powder नाही कि जे पहिले वापरून पाहा मंग विश्वास करा, आमची दोस्ती तर LIC आहे जी जिंदगी के साथ भी ,जिंदगी के बाद भी .






जो दोस्त तुम्हाला जेवढी शिवी देईल , तो तेवढाच पक्का दोस्त असतो.



   कडक मराठी स्टेट्स


दोस्ती ती नसते जिच्यासाठी तुम्ही जीव देता , दोस्त तर ती पण नसते जी तुम्हाला आनंद देते , खरी दोस्ती तर ती असते जी पाण्यात पडलेल्या दोस्ताचा डोळ्यातला पाणी वळखतो.







चागंला आणि खरा मित्र एक फुल आहे , ज्याला आपण तोडू पण नाही शकत आणि सोडू पण नाही शकत , जर तोडलं तर तो वाळून जाईल , आणि सोडलं तर आणखी कोणी घेऊन जाईल.







शांत तर आम्ही लहानपणापासून होतो पण,काय करणार मन तोडणं मुलीनी शिकवलं आणि हाडे तोडणं मित्रांनी शिकवलं.






आई-वडील यानंतर खर प्रेम दोस्तीचं असतं.







माझ्याकडे तर अशी एक पण मुलगी नाही , जीने मित्रांन समोर छाती ठोकून सांगता येईल कि,  हि तुमची वहिनी आहे. 






जर दोस्त नसते तर कधी विश्वास आला नसता , कि अनोळखी लोकं सुद्धा आपल्यानं पेक्षा चांगले असतात.







लायकी आणि धर्म बघून दोस्ती नाही करत ,जो मनाला चांगला वाटतो त्याच्याशीचं दोस्ती करतो.





Marathi Quotes Status

Post a Comment

0 Comments